डॉ सुवर्णा रामदास गारुडकर – तांबे.
M. Sc., Animal Husbandry and Dairy Science, B.Sc. Agriculture
परिचय -:
१. कृषी क्षेत्रात अध्यापनाचा दहा वर्षांचा अनुभव.
२. ॲनिमल हसबंडरी अँड डेरी सायन्स या विषयांमध्ये Ph.D. व M.Sc.
३. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांचा महत्वकांक्षी प्रकल्प “फुले त्रिवेणी” यावरती पीएचडी.
४. भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाची डॉक्टरल रिसर्च साठी इन्स्पायर फेलोशिप.
५. ॲनिमल हजबंडरी अँड डेअरी सायन्स या विषयात पीएचडी
६. ॲनिमल हजबंडरी अँड डेअरी सायन्स या विषयातील पदव्युत्तर वर्गात (M.Sc.) गोल्ड मेडल
७. पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन ऍनिमल वेल्फेअर.
८. शिमला, हिमाचल प्रदेश येथील आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये 2015 या वर्षाचा बेस्ट यंग सायंटिस्ट अवॉर्ड.
९. भुवनेश्वर, ओडीसा येथील आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये बेस्ट पोस्टर प्रेसेंटेशन अवॉर्ड.
१०. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय संशोधन लेखांमध्ये पुरस्कार
११. कृषी, दूध उत्पादन व ॲनिमल जेनेटिक्स या विषयांमध्ये राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय संशोधन लेख प्रसिद्ध.
१२. कृषी व शिक्षण क्षेत्रातील प्रशिक्षण कोर्सेस यशस्वीरित्या पूर्ण.
डॉ सुवर्णा रामदास गारुडकर – तांबे मॅडमबद्दल तुमचे मत खाली Comments मध्ये नोंदवा.