प्रा विपुल शांताराम धनगर.

प्रा विपुल शांताराम धनगर.

Ph.D.(Reg.), NET, M.A., B.A. (Political Science)

परिचय -:


१ . वरिष्ठ महाविद्यालयात राज्यशास्त्र विषयाच्या अध्यापनाचा अनुभव.
२ . राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय जर्नल्स मध्ये शोधनिबंध प्रसिद्ध.
३ . महाराष्ट्र विधीमंडळात कामाचा अनुभव.
४ . प्रनेता पॉलिटिकल कन्सल्टन्सी’ च्या माध्यमातून विविध राजकीय पक्ष व उमेदवारांसाठी ‘निवडणूक रणनीती सल्लागार’ म्हणून कार्यरत.
५ . विविध सामाजिक संस्था आणि विद्यार्थी चळवळींमध्ये सक्रिय सहभाग घेऊन जबाबदारीची पदे भूषविली आहेत.
६ . महाविद्यालयीन जीवनात महाराष्ट्रभर विविध वक्तृत्व, वादविवाद आणि काव्यवाचन स्पर्धांमध्ये सक्रिय आणि यशस्वी सहभाग.
७ . सर परशुरामभाऊ महाविद्यालय, पुणे मार्फत दिल्या जाणाऱ्या ‘सत्शील विद्यार्थी’ पुरस्काराचे मानकरी.

प्रा विपुल शांताराम धनगर सरांबद्दल तुमचे मत खाली Comments मध्ये नोंदवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top