डॉ प्रमोद तांबे.
एम.ए., पीएच.डी., नेट सेट, राज्यशास्र.
Post-Doctoral Fellow, ICSSR, नवी दिल्ली.
हिंद सेवा मंडळाचे पेमराज सारडा महाविद्यालय अहमदनगर.
पदवी पदव्युत्तर वर्गांना शिकवण्याचा नऊ वर्षांचा अनुभव स.प. महाविद्यालय पुणे येथे पदवी पदव्युत्तर शिक्षण. सध्या राज्यशाख विभाग व संशोधन केंद्र पेमराज सारडा महाविद्यालय अहमदनगर येथे Post Doctoral Fellow ICSSR म्हणून संशोधन, स्पर्धा परीक्षांमध्ये ‘ना नफा ना तोटा’ तत्त्वावर मार्गदर्शन करणाऱ्या मनीष चॅरिटेबल ट्रस्ट अहमदनगरचे अध्यक्ष, महाविद्यालयीन काळात विद्यार्थी कल्याण मंडळ विद्यार्थी प्रतिनिधी मुलांच्या वस्तीगृहाचे पर्यवेक्षक विद्यार्थी व प्राध्यापक हक्कांचा चळवळीत सक्रिय सहभाग. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या राज्यशास्र विषयाची ३५ क्रमिक पुस्तकांचे लिखाण. १४ ई-बुक्स व राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर शोधनिबंध प्रसिद्ध केले आहेत. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय परिषदा/कार्यशाळांमध्ये सहभाग. राज्य समन्वयक नेट सेट, पीएच.डी. धारक संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य, प्रनेता राजकीय पॉलिटिकल कन्सल्टी चे संचालक म्हणून कार्यरत.
डॉक्टर प्रमोद तांबे सरांबद्दल तुमचे मत खाली Comments मध्ये नोंदवा.